Description
अंदमान म्हटले की, सेल्युलर जेल आणि तिथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला पाठवलेले क्रांतिकारक डोळ्यांसमोर उभे राहतात. हा तुरुंग म्हणजे भारताचे बॅस्टील, ज्याला विजयकुमार सिन्हा ‘भारताचे बॅस्टील’ म्हणतात, जसे फ्रेंच क्रांतिकारकांनी बॅस्टील तुरुंगातून सरंजामशाहीला आव्हान दिले, तसेच भारतीय क्रांतिकारकांनी अंदमानच्या तुरुंगातून ब्रिटिश साम्राज्यशाहीला आव्हान दिले. विजयकुमार सिन्हा यांच्या ‘In Andamans, the Indian Bastille’ या पुस्तकात, या तुरुंगातील क्रांतिकारकांचा लढा आणि त्यांच्या अन्नसत्याग्रहाची प्रेरणादायी कथा उलगडली आहे.
Reviews
There are no reviews yet.